मैत्रीचं नातं हे सर्व नात्यांपेक्षा अलौकिक असत, त्या नात्याची जेवढी प्रशंसा करावी तेव्हढी कमीच, कारण प्रत्येक नात देव आपल्याला जन्मता देऊन जातो ते आपले नातेवाईक असो आई,वडील किंवा बंधू पण मैत्रीचं अस नात आहे जे आपण स्वतः निवडतो आणि त्या निवडलेल्या व्यक्तीला जवळच मानतो, हे मैत्रीचं नातं तर एवढं विशेष आहे की ज्या गोष्टी आपण […]